
मेष : दैनंदिन कामे मार्गी लागतील. मनोबल उत्तम राहील.
वृषभ : वाहने जपून चालवावीत. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.
मिथुन : शासकीय कामे मार्गी लागतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. नवीन परिचय होतील.
सिंह : जिद्दीने कार्यरत रहाल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
कन्या : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. कामे रखडण्याची शक्यता.
तुळ : व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील.
वृश्चिक : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वाहने जपून चालवावीत.
धनु :आर्थिक निर्णय मार्गी लागतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
मकर : मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.
कुंभ : गुरूकृपा लाभेल. प्रवास सुखकर होतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.
मीन : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. व्यवसायात वाढ होईल.
