गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 22.6 पावसाची नोंद

कोल्हापूर : जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 22.6 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे -हातकणंगले- 4.1 मिमी, शिरोळ – 2.8 मिमी, पन्हाळा- 7.8, शाहूवाडी- 8.9 मिमी, राधानगरी- 9.9 मिमी, गगनबावडा-22.6 मिमी, करवीर- 5.8 मिमी, कागल- 5 मिमी, गडहिंग्लज- 2.6 मिमी, भुदरगड- 12.6 मिमी, आजरा-6 मिमी, चंदगड- 5.3 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

🤙 8080365706