महादेवाला प्रिय बेलाचे आरोग्यदायी फायदे

जाणून घ्या, शिवपूजनात सर्वाधिक महत्त्व असलेल्या बेलाचे गुणकारी फायदे.

प्रामुख्याने उन्हाळ्याच्या दिवसात बेलाचे फळ खाण्याचा सल्लाही दिला जातो.

पोटाच्या दुखण्यांवर बेलाचे फळ एक रामबाण औषध समजले जाते.

भगवान शंकराला बेलाचे पान वाहिलं जातं. या बेलाच्या पानांप्रमाणे बेलाचे फळही तितकेच अतिशय गुणकारी आहे.

बेलाच्या पानाचा रस सकाळी रिकाम्या पोटी पिल्याने हृदय मजबूत राहते, रक्तदाब नियंत्रणात राहतो

🤙 8080365706