आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?

मेष – महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

वृषभ – महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

मिथुन – तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. शासकीय कामे मार्गी लागतील.

कर्क – गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

सिंह – आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

कन्या – तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मनोबल उत्तम राहील.

तुळ – कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

वृश्‍चिक – संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

धनु – प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

मकर – जिद्दीने कार्यरत रहाल. शत्रुपिडा नाही.

कुंभ – काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

मीन – आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील

🤙 8080365706