गगनबावडा तालुक्यात 45.6 मिमी पाऊस ; जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद

कोल्हापूर : जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 45.6 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे -हातकणंगले- 2.5 मिमी, शिरोळ – 2.2 मिमी, पन्हाळा- 11.9, शाहूवाडी- 14.9 मिमी, राधानगरी- 21.5 मिमी, गगनबावडा-45.6, करवीर- 8.4 मिमी, कागल- 8.1, गडहिंग्लज- 3.9 मिमी, भुदरगड- 29.9, आजरा-14.8 मिमी, चंदगड- 12.7 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

🤙 8080365706