
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?

मेष : आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आध्यात्मिक प्रगती होईल.
वृषभ : कामामध्ये फारसे लक्ष लागणार नाही. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
मिथुन : आर्थिक लाभ संभवतात. पाल्यांच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देवू शकाल.
कर्क : मन आनंदी व आशावादी राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल.
सिंह : प्रसिद्धी लाभेल. तुमचा मानसिक उत्साह अपूर्व असणार आहे.
कन्या : कौटुंबिक जीवनामध्ये आनंददायी घटना घडेल. आरोग्य उत्तम राहील.
तुळ : महत्त्वाच्या कामात सुयश लाभेल. दैनंदिन कामे यशस्वी होतील.
वृश्चिक : मनोरंजनाकडे कल राहील. विरोधक व हितशत्रुंवर मात कराल.
धनु : मुलामुलींच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देवू शकाल. आर्थिक लाभ होतील.
मकर : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल.
कुंभ : अनेक कामे मार्गी लावू शकाल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल.
मीन : महत्त्वाचे निर्णय घेण्याचे टाळावे. काहींना एखादा मनस्ताप संभवतो.
