महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस सरकार कायम

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा निकाल आज समोर आला आहे. सुप्रीम कोर्टात आज 16 आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी होती. सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे निर्णय सोपवण्यात आला होता.

16 आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेण्याचा अधिकार या खंडपीठाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. आमदारांच्या अपात्रतेविषयी निकाल विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर घ्यावा असंही निकालात सांगण्यात आल आहे. यामुळे महाराष्ट्रात शिंदे- फडणवीस सरकार कायम राहणार असल्याच स्पष्ट झालय. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी निकालाचा वाचन केले.

🤙 8080365706