
मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताचे ४६ धावांवर ५ गडी बाद झाले आहेत.

रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, रविंद्र जडेजा आणि श्रेयस अय्यर बाद झाले आहेत. ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू कुनेमनने 3 विकेट घेतल्या. दरम्यान, या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
