तुमच्या वयोमानानुसार तुमचं वजन किती किलो असलं पाहिजे?

आरोग्य टिप्स : वजन कमी असो किंवा जास्त, वजन जर योग्य नसलं तर तुमच्या मागे आजारांची सरबत्ती लागते. त्यामुळे आपल्या वयानुसार किती वजन असलं पाहिजे, याची माहिती असणं फार गरजेचं आहे. चला तर मग जाणून घेऊया, वयानुसार तुमचं अचूक वजन किती पाहिजे.

नवजात बालक

नवजात बालकाचं योग्य वजन हे मुलांचं 3.3 किलोग्रॅम आणि मुलीचं 3.3 किलोग्रॅम असलं पाहिजे.2 ते 5 महिन्यांच्या बाळांचं वजनया काळात मुलाचं वजन 6 किलो आणि मुलीचं वजन 5.4 किलोग्रॅम असणं गरजेचं आहे.6 ते 8 महिन्यांचं बाळयामध्ये मुलाचं वजन 7.2 किलो तर मुलीचं वजन 6.5 किलो असलं पाहिजे.

9 महिने ते 1 वर्षाचं मूल9 ते 11 महिने मुलाचं वजन 9.2 किलोग्रॅम आणि मुलींचं वजन 8.6 किलोग्रॅम आवश्यक आहे. तर 1 वर्षाच्या मुलाचं वजन 10.2 किलोग्रॅम आणि मुलीचं 9.5 किलोग्रॅम असलं पाहिजे.2 वर्षांचं मूलया काळात मुलांचं वजन 12.3 किलो तर मुलींचं वजन 11.8 किलो असलं पाहिजे.

3 ते 5 वर्ष3 ते 4 वर्षांच्या मुला-मुलींचं वजन 14 किलो ते 16 किलो असलं पाहिजे. वयाच्या 5 व्या वर्षी मुलांचे वजन 18.7 किलो तर मुलींचं वजन 17.7 किलो असणे आवश्यक आहे.

6 ते 8 वर्षवयाच्या 6 व्या वर्षी मुलांचं वजन 20.7 किलो आणि मुलींचं 9.5 किलो असलं पाहिजे. तर 7 ते 8 वर्षांच्या मुलांचं वनज 22-25 किलो आणि मुलींचं 22-24 किलो असलं पाहिजे.

9 ते 11 वर्ष9 वर्षांच्या मुला-मुलीचं वजन हे 28.5 आणि 28.1 असं असलं पाहिजे. 10 ते 11 वर्षांच्या मुलांचं योग्य वजन हे 31.4-32.2 तर मुलींचं 32.2-33.7 असलं पाहिजे.

12 ते 14 वर्ष12 वर्षांच्या मुलांचं वजन 37 किलो आणि मुलींचं 38.7 किलो पाहिजे. 13 आणि 14 वर्षांपर्यंत मुलांचं वजन 47 आणि मुलींचं वजन 48 किलो असलं पाहिजे.

15 ते 18 वर्ष15 ते 16 वर्षांच्या मुलांचं वजन 58 तर मुलींचं 53 असलं पाहिजे, 17-18 वर्षांपर्यंत मुलांचं 62.7 आणि मुलींचं 65 असलं पाहिजे.

19 ते 29 वर्षया काळात मुलांचं वजन 83.4 किलो तर मुलीचं वजन 73.4 असणं आवश्यक30 ते 39 वययामुध्ये मुलाचं 90.3 आणि मुलींचं 76.7 किलो वजन असलं पाहिजे.40 से 49 वयया वयोगटात मुलांचं 90.9 किलो आणि मुलींचं वजन 76.2 गरजेचं आहे.

50 से 60 वयोगटया वयोगटात मुलांचं 91.3 किलो आणि मुलींचं वजन 77.0 किलो आवश्यक आहे.

🤙 8080365706