पेट्रोल 29 रुपयांनी तर डिझेल १८ रुपयांनी स्वस्त…

नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले असून नवीन दरांनुसार, आज देशातील सर्वात महाग पेट्रोल राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये आहे, तर सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये आहे. दरम्यान,पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर आहे. श्रीगंगानगरच्या तुलनेत पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 29.39 रुपयांनी स्वस्त आहे, तर डिझेलही 18.50 रुपयांनी स्वस्त आहे.

लखनौमध्ये पेट्रोलचा दर 96.57 रुपये आणि डिझेलचा दर 89.76 रुपये प्रति लिटर आहे. फरिदाबादमध्ये पेट्रोल 97.45 रुपये आणि डिझेल 90.31 रुपये आहे. गोरखपूरमध्ये पेट्रोल 96.76 रुपये आणि डिझेल 89.94 रुपये आहे. आग्रामध्ये पेट्रोल 96.35 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.52 रुपये आहे.आज कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. WTI प्रति बॅरल $75.18 वर पोहोचला आहे. तर, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $80.68 वर आहे. आकडे ब्लूमबर्ग एनर्जीचे आहेत. असे असताना 207 व्या दिवशीही पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

शहराचे नाव पेट्रोल रु/लिट डिझेल रु/लिकोलकाता 106.03 92.76दिल्ली ९६.७२ ८९.६२अहमदाबाद 96.42 92. 17चंदीगड ९६.२ ८४.२६मुंबई 106.31 94.27भोपाळ 108.65 93.9धनबाद 99.80 94.60श्रीगंगानगर 113.49 98.24परभणी 109.45 95.85रांची 99.84 94.65पाटणा 107.24 94.04जयपूर 108.48 93.72आगरतळा 99.49 88.44आग्रा 96.35 89.52लखनौ 96.57 89.76पोर्ट ब्लेअर ८४.१ ७९.७४डेहराडून – 95.35 90.34चेन्नई 102.63 94.24बंगलोर 101.94 87.89फरीदाबाद 97.49 90.35गंगटोक 102.50 89.70गाझियाबाद 96.50 89.68.

🤙 8080365706