डोळे लाल होणे, डोळ्यांवर ताण येणे; हा एक सोपा घरगुती उपाय

आरोग्य टिप्स: डोळे लाल होणे, डोळ्यांवर ताण आल्यासारखा वाटणे, डोळे कोरडे पडणे असा त्रास तुम्हालाही जाणवत असेल तर तो कमी करण्यासाठी हा एक सोपा घरगुती उपाय

.डोळे लाल होणे, डोळ्यांवर ताण आल्यासारखा वाटणे, डोळे कोरडे पडणे असा त्रास तुम्हालाही जाणवत असेल तर तो कमी करण्यासाठी हा एक सोपा घरगुती उपाय करून बघा. अर्थातच तुमचा त्रास जर खूप जास्त असेल तर सगळ्यात आधी जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेऊन येणे आणि त्यानुसार लवकरात लवकर योग्य औषधोपचार करणे कधीही उत्तम.डोळ्यांवरचा ताण कमी करण्यासाठी…

१. हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी मावेल तेवढे थंड पाणी तोंडात घ्या. . त्यानंतर पाणी तोंडात तसेच राहू द्या. आणि दोन्ही हातांच्या ओंजळीत स्वच्छ थंड पाणी घ्या. या ओंजळीतले पाणी डोळ्यांना लावा आणि डोळ्यांची उघडझाप करा. अशी क्रिया ३ ते ४ वेळा करा.३. त्यानंतर तोंडातले पाणी बाहेर काढून टाका. ४. हा उपाय केल्याने डोळ्यातली उष्णता बाहेर पडून त्यांच्यावरचा ताण कमी होण्यास मदत होईल. 

🤙 8080365706