जयश्री जाधव यांची विजयाकडे वाटचाल ; चोविसाव्या फेरीअखेर 18,838 मतांची आघाडी

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीच्या मतमोजणीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. चोविसाव्या फेरीअखेर त्यांनी 18,838 मतांची विजयी आघाडी घेतली आहे.

फेरी 24
मंगळवार पेठ 1 बूथ, यादव नगर ,राजारामपुरी शाहू मिल, मातंग वसाहत ,यादवनगर

जाधव 5337
कदम 2830

ही फेरी लीड 2507
एकूण लीड 18,838

🤙 8080365706