जयश्री जाधव एकोणिसाव्या फेरीअखेर 14,140 मतांनी आघाडीवर

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीच्या एकोणिसाव्या फेरीअखेर काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी 14,140 मतांचे लीड घेतलं आहे.

फेरी 19

फेरीतील झालेले मतदान: 6884

समाविष्ट भाग: फिरंगाई तालीम-६, गंजीमाळ

१) जयश्री जाधव: 3259
२) सत्यजित कदम: 2974

या फेरीतील लीड: 285
फेरी अखेर एकूण लीड: 14,140

🤙 8080365706