कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीच्या बाराव्या फेरीत 1038 मतांची आघाडी घेत बाराव्या फेरीअखेर काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी 9225 मतांची आघाडी घेतली आहे.
फेरी 12
फेरीतील झालेले मतदान: 6980
(समाविष्ट भाग: राजरामपुरी, उद्यमनगर, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, रविवार पेठ)
१) जयश्री जाधव: 3946
२) सत्यजित कदम: 2908
फेरीतील लीड: 1038
फेरी अखेर एकूण लीड: 9225
