कोल्हापूर: केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक हे खाजगी कार्यक्रमानिमित्त कोल्हापूर येथे आले होते. या वेळी त्यानी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शनघेतले यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पोहाळे ता.पन्हाळा येथील सरपंच दादासाहेब तावरे श्रीपाद नाईक देवस्थान समिती सचिव शिवराज नायकवडी भाजप नेते बाबा देसाई, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष संतोष लाड व मयूर दवे उपस्थित होते.