कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत कागल – राधानगरी उपविभागाचे प्रांताधिकारी प्रसाद चौगुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत कार्यरत असणाऱ्या शासकीय कार्यालयांचे अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रगीत व राज्यगीताचे गायन करण्यात आले.
