कोल्हापूर:जयसिंगपुर नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये जयसिंगपूर परिवर्तन आघाडीच्या विजयी उमेदवारांनी आदरणीय खासदार शाहू छत्रपती महाराज आणि आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेस कमिटीमध्ये सदिच्छा भेट घेतली. सर्व उमेदवारांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी विजयी उमेदवार अनिता कोळेकर, रंगराव पवार, पंकज गुरव, संजय पाटील- कोथळीकर यांच्यासह गुंडाप्पा पवार, सागर माने, दत्तचे संचालक शेखर पाटील, तालुकाध्यक्ष दरगु गावडे, समशुद्दीन सय्यद, संदना शिर्के, प्रदिप गायकवाड, नितीन बगे आदी उपस्थित होते.
