मुंबई : गोकुळ दूध संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष नाविद मुश्रीफ आणि सर्व संचालक महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी नाविद मुश्रीफ यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर,नामदार हसनसो मुश्रीफ ,आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह गोकुळचे सर्व संचालक उपस्थित होते.