कुंभोज (विनोद शिंगे)
कालकथित मारुती बंडू कांबळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निम्मित प्रशांत मारुती कांबळे यांनी बौध्द विहार भेंडवडे साठी दोन स्पीकर, एक माईक आणि ॲम्प्लिफायर देऊन समाजाचे आपण काही देण लागतो या उद्देशाने समाजामध्ये एक नवा आदर्श घालून दिला आहे.
यावेळी भेंडवडे ग्रामपंचायत चे गट नेते श्री अभिजित माने यांच्या हस्ते देण्यात आला त्यावेळी मा.डे.सरपंच हणमंत पोवार सर, मा.सरपंच. संजय कांबळे, यशवंत कांबळे, सनी कांबळे,दसरथ देसाई, गौतम कांबळे,देवगोंड कांबळे, समीर कांबळे,उदय कांबळे व समस्त बौध्द समाज भेंडवडे उपस्थित होते.विनोद शिंगे कुंभोज