कोल्हापूर: उचगाव येथे आबा वाईंगडे स्पोर्ट्स आयोजित खासदार व आमदार चषक 2025 भव्य डे नाईट फुल पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा ग्रामीण 23 एप्रिल ते 27 एप्रिल रोजी मणेर माळ उचगाव येथे होणार आहेत.
या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकास मारुती माने उचगाव मंथन फाउंडेशन यांच्याकडून 51हजार व चषक, द्वितीय क्रमांकास तानाजी पाटील माजी सरपंच मुडशिंगी , संचालक राजाराम कारखाना यांच्याकडून 31 हजार व चषक, तृतीय क्रमांकास प्राध्यापक जयंत पाटील यांच्याकडून दहा हजार व चषक, तृतीय क्रमांकास प्राध्यापक जयंत पाटील यांच्याकडून दहा हजार व चषक.
संयोजक व सहकार्य मा. जिल्हा परिषद सदस्य इरफान मणेर, पुंडलिक उर्फ अब्बा वाईंगडे, नामदेव वाईंगडे, उचगांव ग्राम पंचायत सदस्य तलहा मणेर
भारतीय जनता पार्टी ,उचगाव पदाधिकारी, सभासद, नेते मंडळी व कार्यकर्ते आणि भागातील नागरिक ,ND ग्रुप, हिंदुस्तानी युवक मित्र मंडळ शिवशक्ती स्पोर्ट्स गावातील सर्व क्रिकेटप्रेमी उचगाव