रामतीर्थ प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव

कुंभोज प्रतिनिधी
आजरा तालुक्यातील रामतीर्थ प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव,नूतन इमारत भूमिपूजन, स्मरणिका प्रकाशन आणि सत्कार समारंभ अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचा सन्मान लाभला. या कार्यक्रमाला पालकमंत्री नाम. प्रकाश आबिटकर, रामतीर्थ समूहाचे संस्थापक जनार्दन नेउंगरे, गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर, आजरा अर्बन बँकेचे अध्यक्ष अशोकअण्णा चराटी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष उमेश आपटे, जनता बँकेचे अध्यक्ष मुकुंद देसाई, माजी सभापती मनीषा गुरव, भिकाजी गुरव, रचना होलम, आजऱ्याचे तहसीलदार समीर माने, गटविकास अधिकारी संजय ढमाल, सहाय्यक निबंधक सुजय येवरे, संजय केसरकर यांच्यासह अन्य मान्यवर आणि सभासद उपस्थित होते.

🤙 9921334545