कुंभोज ( विनोद शिंगे)
वारणानगर (जनसंपर्क कार्यालय) येथे कोल्हापूर जिल्ह्याचे नेते व माजी आमदार महादेवराव महाडिक (आप्पा) यांनी आज आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.
यावेळी श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिलीपराव पाटील,वडगांव शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील पत्रकार विनोद शिंगे आदी मान्यवर उपस्थित होते.