आ. सतेज पाटील यांची कसबा बावडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळ्याला उपस्थिती

कोल्हापूर : कसबा बावड्यातील संयुक्त आंबेडकर नगरमधील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव कमिटीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

यावेळी माजी नगरसेवक सुभाष बुचडे, मोहन सालपे, सुरेश उलपे यांचेसह राहुल माळी, मोहन गोखले, सुभाष गदगडे, बसवंत पाटील, आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आदित्य कांबळे, उपाध्यक्ष निखिल गायकवाड, सेक्रेटरी निरंजन कांबळे, सिद्धार्थ शिंगे, अक्षय कांबळे, शुभम सोसायटीचे अध्यक्ष आणि सर्व संचालक मंडळ तसेच आंबेडकरनगर आणि कसबा बावड्यातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 9921334545