कुंभोज (विनोद शिंगे)
रुई (ता.हातकणंगले) येथील ग्रामदैवत श्री हनुमान जन्मोत्सव यात्रेनिमित्त भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ आयुर्वेद अड हॉस्पिटल कोल्हापूर धन्वंतरी हॉस्पिटल व्यसनमुक्ती व मानसोपचार केंद्र रुई धन्वंतरी मेडीकल रुई यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले.
आयोजन करण्यात आले होते या शिबिरास भेट दिली तसेच महाप्रसाद वाटप हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.अशोकराव माने यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी गावातील प्रमुख कार्यकर्ते आणि ग्रामदैवत हनुमान जन्मोत्सव समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थितीत होते