कुंभोज (विनोद शिंगे)
संत रोहिदास चर्मकार विकास संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे नूतन आमदार दलितमित्र डॉ अशोकराव माने यांचा सत्कार शुभारंभ संपन्न झाला.
यावेळी माजी. आमदार बाबुराव माने, माजी आमदार सुरेश गंवळी, गोविंदराव खटावकर अशोक आगवणे, महेंद्र आहिरे,व्हा चेअरमन अनिल कांबळे, समाजसेविका श्रद्धाताई शिंदे,मुदळे साहेब, संचालक वसंत कांबळे, यासह समस्त चर्मकार समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.