वारणानगर येथे आ. विनय कोरेंच्या हस्ते अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना नियुक्ती पत्राचे वाटप

कोल्हापूर : वारणानगर येथे आमदार विनय कोरे यांच्या हस्ते शाहूवाडी – पन्हाळा तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले.

 

यामध्ये अंगणवाडी सेविका उषा दत्तात्रय हिरवे – पैजारवाडी तर मदतनीस शुभांगी अजित पाटील – नांदारी,पल्लवी ज्ञानदेव माने – लोळाणे,दिपाली दिपक खामकर -काखे,शुभांगी अमोल मोरे – आंबवडे,अंकिता निलेश जाधव देवाळे,प्रियांका सतिश पाटील – नावली,पूजा युवराज बंडगर – नावली,दिपाली अजित पवार – नावली,उषा दत्तात्रय चौगुले – बोरीवडे,पुनम जीवन पोवार – आपटी,पल्लवी चेतन माने – जेऊर,सुजाता शशिकांत साबळे -कुशिरे तर्फ ठाणे,स्वाती संदीप जद – कोडोली…
सुप्रिया अमर चौगुले – कोलोली,पूजा बाजीराव पाटील – कोलोली,पल्लवी ज्ञानदेव आडूळकर – धनगरवाडा,पल्लवी संदीप पाटील बांदिवडे,मनीषा पांडुरंग जाधव – गोलीवडे,मेघा सर्जेराव यादव – वाघवे,अरुणा प्रमोद सातपुते – वाघवे,स्नेहल दत्तात्रय पाटील – पिंपळे तर्फ ठाणे,सुषमा किरण पाटील – पिंपळे तर्फे ठाणे,स्वाती अक्षय संकपाळ – देसाईवाडी खोतवाडी,दिव्या करण चव्हाण – चव्हाणवाडी,राधिका चिंतामणी यादव – उंड्री,तेजश्री रवींद्र चव्हाण – निवडे यांना नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले…
यावेळी शाहूवाडी बाल विकास प्रकल्प अधिकारी राहुल निपसे,प्रा.बी.टी.साळोखे (सर),शाहूवाडी पर्यवेक्षिका राणी पाटील,पन्हाळा पर्यवेक्षिका सुनंदा कोष्टी,पन्हाळा पर्यवेक्षिका रशिदा अत्तार यांच्यासह सर्व नवनियुक्त अंगणवाडी सेविका व नवनियुक्त अंगणवाडी मदतनीस उपस्थित होत्या…

 

🤙 9921334545