स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने देपूळ येथे जाहीर सभा

वाशीम : देपूळ (जि. वाशिम) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कर्जमाफी , पिकविमा , सोयाबीन हमीभाव व नुकसान भरपाईसाठी संत गजानन महाराज मंदिर प्रांगणात जाहीर सभा घेण्यात आली.

 

 

राज्य सरकार कर्जमाफीचे आश्वासन देवून शेतक-यांची फसवणूक केली आहे. सरकारने शेतक-यांना वा-यावर सोडले आहे सरकारच्या धोरणामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. कर्जमाफीसाठी राज्यभर शेतक-यांना संघटित करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने मोठा लढा उभारण्यात येणार आहे. यावेळी दामू इंगोले , प्रा प्रकाश पोपळे यांच्यासह वाशिम जिल्ह्यातील स्वाभिमानीचे पदाधिकारी उपस्थित होते.

🤙 9921334545