महाराष्ट्र कृषी पंप धोरण २०२० योजनेअंतर्गत ३३ / ११ के.व्ही.उपकेंद्राचे उद्घाटन

कोल्हापूर : निवडे (ता.पन्हाळा) येथे महाराष्ट्र कृषी पंप धोरण २०२० योजनेअंतर्गत ३३ / ११ के.व्ही.उपकेंद्राचे उद्घाटन खासदार धैर्यशील माने व आमदार विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

यावेळी कोल्हापूर परिमंडळ मुख्य अभियंता स्वप्निल काटकर,कोल्हापूर ग्रामीण विभाग १ चे कार्यकारी अभियंता दिपकराव पाटील,कोल्हापूर मंडल कार्यालय अधीक्षक अभियंता गणपत लटपटे,कोल्हापूर स्थापत्य विभाग कार्यकारी अभियंता प्रवीणकुमार पंचमुख,पन्हाळा उप कार्यकारी अभियंता रणजित पाटील,कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश देसाई,कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश पाटील,शंकर पाटील,विकास पाटील – कोलोली,दगडू पाटील – घोटवडे,अरूण पाटील,ज्ञानदेव गणपती पाटील…

माजी सरपंच छबुताई शत्तू कांबळे,माजी सरपंच गोविंद चद्राप्पा गुरव,माजी उपसरपंच पांडुरंग जोती पाटील,ग्रामपंचायत सदस्य सुशांत रंगराव पाटील,ग्रामपंचायत सदस्या सारिका सुशांत पाटील,दगडू चव्हाण – मोरेवाडी,मारुती पाडेकर,दिंगबर सेवा सोसायटीचे चेअरमन आनंदा गणपती पाटील,सरदार पोवार,वसंत कांबळे,दिपक लहू पाटील यांच्यासह परिसरातील सर्व शेतकरी बांधव,जनसुराज्य शक्तीचे पदाधिकारी,कार्यकर्ते व महावितरणचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते…

🤙 9921334545