कोल्हापूर :आमदार राजेश क्षीरसागर आणि शांद फौंडेशन आयोजित आमदार चषक टी २० लेदर बॉल क्रिकेट स्पर्धापहिला सामना शिवनेरी विरुद्ध शाहूपुरी यांच्या दरम्यान झाला प्रथम फलंदाजी करताना शिवनेरी संघाने 20 षटकात नो बाद 153 धावा केल्या त्यामध्ये अभिजीत लोखंडे 37 धावा आदर्श माळी 28 धावा सौरभ कोट यांनी 17 धावा केल्या विवेक बसर्गी तीन बळी घेतले कार्तिक श्रीवास्तव दोन बळे व सुरज जाधव दोन बळी उत्तरा दाखल शाहूपुरी यांनी षटकात सर्व बाद 99 अविनाश काटकर बावीस धावा बसर्गी 22 धावा प्रथमेश बाजारी चार बळी. 54 धावाने शिवनेरी यांचा विजय झाला या सामन्यात सामनावीर प्रथमेश बाजारी यांना गौरविण्यात आले.
दुसरा सामना पोलाइट क्लब सांगली व फायटर क्लब कोल्हापूर प्रथम फलंदाजी करताना पोलाइट संघाने २० शतकात सात बाद 191 धावा केल्या त्यामध्ये सागर कोरे 51 धावा जीवन गोठणे 27 धावा व सुशील बुरले 24 धावा दर्शन निंबाळकर व शुभम कर माने दोन बळी प्रत्युत्तर देताना फायटर क्लब ने विश षटकात सात बाद 135 धावा केल्या त्यामध्ये मंथन पाटील नावात 51 धावा पार्थ गंधवले 28 धावा केल्या स्वप्नील नाईक चार बळी व स्वप्नील बोरले दोन बळी हा पोलाइट संघाने 56 धावाने विजय संपादन केला यात सामनावीर म्हणून स्वप्निल नाईक यांना गौरविण्यात आले.
स्पर्धेचा उद्घाटन समारंभ प्रसंगी शिवाजी कमते प्रसाद मिराशी मधुबामणे राजाराम कुलकर्णी अनिल शिंदे आनंद माने बाळ पाटणकर संजय शेटे संग्राम पाटील चंदू धामणे अजित शिंदे रणजीत इंदुरकर व प्रकाश माजगावकर आदी उपस्थित होते.