कोल्हापूर –
हिंदु हदयसम्राट माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 99 जयंती निमित्त पांजल पोळ येथे युवा सेना कोल्हापूर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांचा वतीने चारा वाटप कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी जिल्हा युवा अधिकारि मंजित माने,अमित बाबर, सनराज शिंदे, अक्षय घाटगे, रोहित वेढे, प्रतमेश देशिंगे, विनय क्षीरसागर,सिधेश नाईक, अक्षय मोरे, प्रविण माळी,अभिजितसुर्यवंशी,शुभम तोरणे, अभी नलवडे, प्रतमेश बामनिकर. यश मगदूम, निखिल गायकवाड उपस्थित होते ओंकार मंडलिक व सुमित मेळवंकी यांनी नियोजन केले.