कुंभोज ( विनोद शिंगे)
शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांना शिक्षण शास्त्र या विषयामध्ये मुंबई विद्यापीठाची पी.एच.डी. पदवी मिळाली आहे.


कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांचा शिक्षण शास्त्र या विषयामध्ये मुंबई विद्यापीठाची पी.एच.डी. पदवी प्राप्त केलेबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा कोल्हापूर जिल्हा यांचे वतीने गौरवार्थ सत्कार करणेत आला.
