मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची संतोष देशमुख यांच्या भावाने घेतली भेट

मुंबई : बीड येथील स्व. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी, भाऊ धनंजय देशमुख यांनी  मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

 

 

 

बीड येथील गुन्हेगारी संपूर्णतः संपविण्यासाठी कठोर कारवाई केली जाईल आणि तोवर थांबणार नाही, असे सांगतानाच, देशमुख कुटुंबाच्या मागणीनुसार SIT मध्ये त्यांना हवे असलेले अधिकारी समाविष्ट करण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिले.
भेटीदरम्यान आमदार सुरेश धस आणि आमदार नमिता मुंदडा यांची उपस्थिती होती.

🤙 9921334545