कोल्हापूर : आमदार चंद्रदीप नरके यांनी करवीर मतदारसंघातील सिंचनाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आज कोल्हापूर पाटबंधारे मंडळ येथे आढावा बैठक घेतली. सिंचन विभागातील अधिकाऱ्यांशी यावेळी विस्तृतपणे चर्चा करत कामांसंदर्भात योग्य त्या सूचना केल्या.
यावेळी अधीक्षक अभियंता श्री म्हेत्रेसो, कार्यकारी अभियंता बांधिवडेकरसो, कार्यकारी अभियंता श्री एस आर पाटीलसो, कार्यकारी अभियंता स्मिता माने मॅडम व इतर अधिकारी उपस्थित होते.