‘स्पेडेक्स’चे सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण

दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने आणखी एक भीमपराक्रम केला आहे. ‘स्पेडेक्स’चे (Spadex) PSLV-C60 द्वारे श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.

 

भविष्यातील मानवी अंतराळ मोहिमा तसेच उपग्रहांच्या देखभाल दुरुस्तीसाठी हे तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे. अंतराळ डॉकिंगमध्ये हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे.

🤙 9921334545