कोल्हापूर : आमदार राहुल आवाडे यांचा श्रमिक पत्रकार संघ यांच्या तर्फे आयोजित सत्कार समारंभात इचलकरंजीचे विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल सन्मान करण्यात आला.
हा गौरवपूर्ण कार्यक्रम श्रमिक इचलकरंजी पत्रकार कक्ष येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाला. विजयाबद्दल त्यांचे कृतज्ञतेने व आदरपूर्वक सत्कार करण्यात आला.