आ. राहुल आवाडे यांनी घेतली सिद्धगिरी महासंस्थानाची भेट

कोल्हापूर : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर सिद्धगिरी महासंस्थान मठाचे मठाधिपती प. पू. अदृश्य काडसिद्धेश्वर महास्वामीजी यांची आमदार राहुल आवाडे यांनी भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त केले.

 

यावेळी कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक महेश पाटील, कल्लाप्पाण्णा आवाडे टेक्स्टाईल पार्कचे संचालक बाळासाहेब माने उपस्थित होते.

🤙 9921334545