कोल्हापूर : ‘संसार संच वाटप व सत्कार समारंभ’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी गरजू कुटुंबीयांना संसार संचाचे वाटप केले व उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी एकूण 850 कामगारांना यावेळी संसारसंच वाटप करण्यात आला.
शिवछत्रपती फाउडेशनच्या माध्यमातून अनेक विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असतात. त्यांच्या या सामाजिक कार्याचे कौतुक केले व पुढील कार्यासाठी महाडिक यांनी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी सचिन पाटील, शिवाजी तोडकर, वसंत पाटील, संजय गांधी निराधार योजना करवीर तालुका सदस्य दत्तात्रय आवळे, जोस्ना पाटील, नवनाथ पोवार, विश्वास निगडे यांच्या सहमोठ्या प्रमाणत नागरिक उपस्थित होते.