राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल गडमुडशिंगीच्या मुलींच्या संघाने पटकावला प्रथम क्रमांक

नागपूर : नागपूर येथे सुरू असलेल्या शालेय राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील गडमुडशिंगी गावच्या न्यू इंग्लिश स्कूल गडमुडशिंगी च्या 17 वर्षाखालील मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला.

 

सुवर्णपदक विजेत्या या संघाचे बक्षीस वितरण समारंभाला आमदार अमल महाडिक उपस्थित होते . त्यांनी विजेत्या संघाचे राहून कौतुक केले.
कोल्हापुरातील मुलींनी राज्य पातळीवर मिळवलेले हे यश अभिमानास्पद आहे.असे ते म्हणाले.