महाराष्ट्राच्या मंत्रिपदाची संपूर्ण यादी

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमध्ये रविवारी एकाचवेळी 33 कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्र्यांना शपथ देण्यात आली. भाजपचे 19, शिवसेना शिंदे गटाकडून 11 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून 9 आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळात 42 मंत्री झाले आहेत. तर सध्या एक मंत्रिपद रिक्त ठेवण्यात आले आहे.

भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीकडून कोणत्या आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली, पाहा संपूर्ण यादी

 कॅबिनेटमंत्री
1.चंद्रशेखर बावनकुळे
2. राधाकृष्ण विखेपाटील
3. ⁠हसन मुश्रीफ
4. ⁠चंद्रकांत पाटील
5. ⁠गिरीश महाजन
6. ⁠गुलाबराव पाटील
7. ⁠गणेश नाईक
8. ⁠दादा भुसे
9. ⁠संजय राठोड
10. ⁠धनंजय मुंडे
11. ⁠मंगलप्रभात लोढा
12. ⁠उदय सामंत
13. ⁠जयकुमार रावळ
14. ⁠पंकजा मुंडे
15. ⁠अतुल सावे
16. ⁠अशोक उईके
17. ⁠शंभूराज देसाई
18. ⁠आशिष शेलार
19. ⁠दत्ता भरणे
20. ⁠आदिती तटकरे
21. ⁠शिवेंद्रसिंह भोसले
22. ⁠माणिकराव कोकाटे
23. ⁠जयकुमार गोरे
24. ⁠नरहरी झिरवळ
25. ⁠संजय सावकारे
26. ⁠संजय शिरसाठ
27. ⁠प्रताप सरनाईक
28. ⁠भरत गोगावले
29. ⁠मकरंद पाटील
30. ⁠नितेश राणे
31. ⁠आकाश फुंडकर
32. ⁠बाबासाहेब पाटील
33. ⁠प्रकाश आबिटकर

 

 राज्यमंत्री
1. माधुरी मिसाळ
2. ⁠आशिष जयस्वाल
3. ⁠पंकज भोयर
4. ⁠मेघना बोर्डीकर साकोरे
5. ⁠इंद्रनील नाईक
6. ⁠योगेश कदम

 

🤙 9921334545