कोल्हापूर : आज ( दि.१२)देशाचे नेते शरदपवार यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आज कागल ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम आयोजित केला असून, रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
याप्रसंगी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या शुभहस्ते केक कापून वाढदिवस साजरा केला.