कोल्हापूर :कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सांगवडे गावात श्री 1008 भगवान आदिनाथ दिगंबर जिन मंदिरात पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
या महोत्सवाला आमदार अमल महाडिक यांनी भेट देऊन आचार्य परमपूज्य श्री १०८ दयाऋषीजी मुनी महाराज यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
याप्रसंगी जैन बांधवांनी केलेला सन्मान नवी ऊर्जा देणारा ठरला.