कोल्हापूर : राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघासाठी मतदान सुरु झालं आहे राज्यात सर्वच ठिकाणी शांततेत मतदान सुरु आहे. अनेक नेत्यांनी कोल्हापूर मध्ये मतदानाचा हक्क बजावला आहे.

276 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील दत्ताबाळ विद्यामंदीर या मतदान केंद्रावर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला.
