कोल्हापूर : मा.आमदार चंद्रदीप नरके यांचे प्रचारार्थ यवलुज ते माजनाळ परिसरातील महिला कार्यकर्त्यांचा मेळावा श्री कृष्ण मंगल कार्यालय, पडळ फाटा येथे पार पडला. महिलांचा प्रचंड उत्साह पहायला मिळाला. लाडकी बहिण योजनेसह सरकारने महिलांसाठी राबवलेल्या विविध योजनांमुळे महिलांचा नरकेंना आणि एकूणच महायुतीला भक्कम पाठिंबा आहे.

यावेळी श्रीमती शैलजा शशिकांत नरके, सौ.राजलक्ष्मी चंद्रदीप नरके, डॉ.सौ.सुप्रिया पाटील, शिवसेना निरिक्षक सौ.शारदा जाधव, सौ.देविका नरके-फाटक, सौ.प्रिया क्षीरसागर, जिल्हा महिला प्रमुख – शिवसेना.शुभांगी पोवार , लता पाटील-चुयेकर, संचालिका कुंभी-कासारी सहकारी साखर कारखाना .प्रमिला जयवंत पाटील, संचालिका कुंभी-कासारी सहकारी साखर कारखाना धनश्री प्रकाश पाटील , महिला अध्यक्ष लोकजन पार्टी करवीर संगीता अर्जुन कांबळे-पाडळीकर ,आदि मान्यवर महिला उपस्थित होत्या.
याचबरोबर स्वाती अनिष पाटील , अर्चना पांडुरंग पाटील , शुभांगी महादेव मिसाळ ,शुभांगी दीपक मिसाळ , राजश्री प्रदीप हांडे , नीता संभाजी बाडे, सुवर्णा नामदेव राऊत, कल्पना शिवाजी पाटील, नम्रता सागर जगताप, अमृता चंद्रकांत पाटील, मेघाराणी गुरुप्रसाद जाधव , आदींसह विजयाचा दृढ निश्चय करत, हजारोंच्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.
