चंद्रदीप नरकेंच्या प्रचारार्थ वाळोली ,कुंभारवाडी येथे संपर्क दौरा

कोल्हापूर : वाळोली, पोहाळवाडी, पोहाळे, साळवाडी, वारनूळ, वाळवेकरवाडी, काटेभोगाव (तळेवाडी पानारवाडी),कुंभारवाडी या ठिकाणी चंद्रदीप नरके यांचा संपर्क दौरा केला. ग्रामस्थांशी संवाद साधला. महायुती सरकारच्या समाजातील प्रत्येक घटकांसाठीच्या योजनांमुळे सर्वत्र प्रचंड सकारात्मक वातावरण पहायला मिळत आहे. माता-भगिनींचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे.

 

 

यावेळी महायुतीचे पदाधिकारी, विविध सामाजिक, राजकीय, सहकारी संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, प्रिंट व इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे पत्रकार बांधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.