ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ चुये, इस्पुर्ली गावामध्ये पदयात्रा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची चुरस रंगली आहे. उमेदवार संवाद यात्रा ,पदयात्रा काढून जनतेशी संपर्क साधत आहेत.

 

 

कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील चुये व इस्पुर्ली गावामध्ये पदयात्रा संपन्न झाली. पदयात्रेदरम्यान ऋतुराज पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधला. कार्यकर्त्यांचा जोश, नागरिकांचा प्रतिसाद विजयाची खात्री देणारा होता.

🤙 8080365706