सावर्डे बुद्रुक येथील समरजीत घाटगे गटाला खिंडार

कोल्हापूर:सावर्डे बुद्रुक ता. कागल येथील समरजित घाटगे गटातील कार्यकर्त्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गोरगरीब जनतेच्या चुलीपर्यंत विविध शासकीय योजना तसेच कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदारसंघाचा केलेला चौफेर विकास यावर प्रभावित होऊन सावर्डे बुद्रुक तालुका कागल येथील तरुण कार्यकर्ते निखिल पाटील, वैभव पाटील, प्रताप पाटील, प्रवीण पाटील, प्रदीप पाटील, ओंकार पाटील, गजानन पाटील, दिग्विजय मेंगाणे, नेताजी पाटील, पलाश पाटील, एकनाथ पाटील, विठ्ठल पाटील, सिताराम पाटील, दत्तात्रय पाटील, तानाजी पाटील, साताप्पा पाटील, राहुल पाटील, संभाजी पाटील, महेश पाटील, सागर पाटील या तरुण कार्यकर्त्यांनी नामदार हसन मुश्रीफ गटात जाहीर प्रवेश केला.

 

 

आपल्या प्रवेशामुळे मुश्रीफ गटाला हत्तीचे बळही मिळाले आहे. निश्चितच सर्वांना नेहमी मानसन्मानाने काम करण्याची संधी मिळेल आणि आपल्या सर्वांना मुश्रीफ गटामध्ये एक वेगळे स्थान व उंची प्राप्त होईल.असे मुश्रीफ म्हणाले.

यावेळी राजू इनामदार उपस्थित होते.

🤙 8080365706