मुश्रीफांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांचे गोरंबेपासून धावत जाऊन दख्खनच्या राजाला साकडे

कागल : हसन मुश्रीफ यांच्या विजयासाठी गोरंबे (ता.कागल) येथील दयानंद बाळासाहेब जाधव याने गोरंबेपासून सतत धावत जाऊन दख्खनचा राजा श्री.जोतिबा देवाला साकडे घातले व श्री.जोतिबा देवालयावरुन आणलेला विजयाचा गुलाल त्याने हसन मुश्रीफ यांना लावला.

 

 

यावेळी माजी पंचायत समिती सभापती जयदीप पोवार, हिंदुराव बुजवडे, शहाजी पाटील, शिवाजी पाटील, जयसिंग पाटील, चंद्रकांत इंगळे, सुरेश बोभाटे, सागर मगदूम, शिवाजी दंडवते, दत्तात्रय गोडसे, शिवाजी वास्कर, प्रविण वास्कर, कृष्णात इंगळे, संभाजी गोडसे, गणपती गोडसे, अरविंद दंडवते, राजु सावंत, नवनाथ आसबे, धीरज पाटील, योगेश पाटील, तेजस चौगुले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

🤙 9921334545