कोल्हापूर : हातकंणगले विधानसभा मतदारसंघाचे स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार डॅा.सुजित मिणचेकर यांना भारतीय दलित महासंघ यांचेवतीने पाठिंबा देण्यात आला.
यावेळी महासंघांचे प्रमुख गौतम कांबळे यांचेवतीने श्रीकांत कांबळे , तालुकाध्यक्ष अंकुश कांबळे यांचेसह सर्व पदाधिकारी यांनी यळगूड येथे प्रचार दौ-यादरम्यान ऊपस्थित राहून पाठिंबा दर्शवला.