कोल्हापूर : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशोक माने यांनी हुपरी येथील नेतेमंडळी व कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली.
तसेच रशिद मलिक यांचे चिरंजीव शहाजान मलिक याचा नुकताच विवाह झाला त्याबद्दल या नवदाम्पत्याला अशोक माने यांनी शुभेच्छा दिल्या.
या भेटीगाठी दौऱ्यानिमित्त युवकांचा मिळणारा प्रतिसाद अत्यंत उत्साही आणि ऊर्जा देणारा होता.असे मत अशोक माने यांनी व्यक्त केले.
यावेळी दिनकर ससे,नेताजी निकम,बाहुबली गाट, धनंजय गाट, हणमंत आपटे, विरकुमार शेंडुरे,सुदर्शन खाडे, तेजस कांबळे, आशुतोष पाटील, शमशुद्दिन सनदी, बाबासाहेब देशमुख,यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.