हसन मुश्रीफ यांनी माद्याळ येथील श्री सोमलिंग देवाचे दर्शन घेतले

कोल्हापूर : माद्याळ ता. गडहिंग्लज येथील हे सोमलिंगेश्वर हे स्वयंभू असून नवसाला पावणारे जागृत देवस्थान आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत हसन मुश्रीफ यांनी सोमलिंगेश्वर चरणी येऊन नतमस्तक होऊन व मनोभावे दर्शन घेतले.

 

 

यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील – गिजवणेकर, किरणआण्णा कदम, रमेश रिंगणे, सुरेश कोळकी, राजू खणगांवे, नरेंद्र भद्रापुर डॉ. नागेश पट्टणशेट्टी, उदय पाटील वसंतराव यमगेकर, विठ्ठल भमानगोळ, संदीप पाचबुवा सिद्धार्थ बन्ने, जवाहर घुगरी, राजेंद्र तारळे, प्रीतम कापसे, महेश सलवादे, रश्मिराज देसाई, अमर मांगले, गुंडू पाटील, शिवराज पाटील, राहुल शिरकोळे, वरूण गोसावी, विनोद बिलावर, बाळासो मंचेकर, सदानंद पाटील, बंटी पाटील, अण्णासाहेब देवगोंडा, शारदा आजरी, बेनिता डायस, शशिकांत पुजारी, राजू जमादार, रफिक पटेल, डॉ. किरण खोराटे, अभिषेक पाटील, राजू पाटील, राकेश पाटील, सोमनाथ घेज्जी, गुरुगोंडा पाटील, महाबळेश्वर चौगुले, राजेंद्र बोरगल्ली, भारत चौगुले, रवी घेज्जी आदीप्रमुख उपस्थित होते.